मान्सून ३ दिवसांपूर्वी केरळमध्ये दाखल, या तारखेला येणार महाराष्ट्रात..
हवामान खात्याच्या अचूक अंदाजामुळे यंदा मान्सूनने १५ दिवस अगोदरच दार ठोठावले आहे. आज २९ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. Monsoon Update: भयंकर उकाडा आणि कडाक्याच्या उन्हात हवामान खात्याकडून दिलासा मिळाल्याची बातमी आली आहे. हवामान विभागाच्या अचूक अंदाजामुळे यंदा मान्सूनने १५ दिवस अगोदरच दार ठोठावले असून आज २९ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला…