“मी धर्मांध नाही तर धर्माभिमानी.”; राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेचा दुसरा टीझर जाहीर; जनतेची उत्सुकता शिगेला…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी १ मे २०२२ रोजी औरंगाबादमध्ये सभा घेण्याची घोषणा केल्यावर मनसे कार्यकर्त्यांकडून सभेसाठी जोरदार तयारी सुरु आहे. एकीकडे प्रशासन परवानगी देणार की नाही याबाबत अद्याप स्पष्ट नसताना मनसे मात्र सभा घेण्यावर ठाम आहे. त्यातच आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटरला राज ठाकरेंच्या सभेचा टीझर प्रसिद्ध केला आहे. या…