Mukhyamantri Kisan Yojana महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 6 हजार नव्हे, आता 12 हजार रुपये मिळणार, जाणून घ्या सविस्तर…
Mukhyamantri Kisan Yojana: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. मोदी सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसारखी राज्यात योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री किसान योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुढील आर्थिक वर्षात राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6 हजार रुपये वर्ग…