मुलांवर ‘असे’ करा संस्कार; कोणीच त्यांना प्रगतीपासून रोखू शकणार नाही..!- चाणक्य नीति
आचार्य चाणक्य..! एक महान अर्थतज्ज्ञ अन् रणनीतिकार..! चाणक्य यांनी नीतिशास्त्राची रचना केली, ज्याला ‘चाणक्य नीति’ म्हणून ओळखलं जातं. मानवी जीवनामधील यशाचे स्त्रोत या नीतिशास्रामध्ये आहे.. नीतिशास्त्राद्वारे आचार्य चाणक्यांनी त्यावेळी केलेले मार्गदर्शन आजच्या अत्याधुनिक काळात सुद्धा लागू होते. आचार्य चाणक्यांनी मुलांच्या संगोपनावर सुद्धा विशेष लक्ष वेधलं. पालकांनी आपल्या अपत्यांची काळजी कशा प्रकारे घ्यावी, त्यांच्यावर वाईट संस्कार…