मोंढा नाका – आकाशवाणी सिग्नल यंत्रणा बंद; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त..
औरंगाबाद : आज सोमवार दिनांक 20 जून रोजी दुपारी 4 वजेच्या सुमारास मोंढा नाका सिग्नल बंद असल्यामुळे संपूर्ण वाहतूकिची ऐशी च्या तैशी झाली होती.. मोंधा नाकाच्या उड्डाण पुलाखालील सिग्नल बंद असल्यामुळे वाहतुकीचा खेळ खोळंबा होऊन तब्बल 1 किलोमिटर पेक्षा जास्त वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.. तसेच आकाशवाणी येथील सिग्नल बंद करून बॅरिकेट्स लावण्यात आल्यामुळे नागरिकांना जीव…