यंदाचा मॉन्सून वेळेपूर्वी की वेळेनंतर? नेमका काय आहे हवामान विभागाचा अंदाज.
देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू जणू काही आगच ओकत आहे. पण बंगालच्या खाडीमध्ये तयार झालेले चक्रीवादळ ‘असनी’ची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे उकड्या पासून लवकरच दिलासा मिळू शकतो तर काही ठिकाणी पावसाचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने दिला आहे. सद्य घडीला पश्चिम किनारपट्टी ढगाळ असून वादळाचा परिणाम केरळ किनारपट्टी, गोवा, कर्नाटक, कोकण याबरोबरच मुंबई, ठाणे आणि मध्य महाराष्ट्राच्या…