शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, एका मिस्ड काॅलवर मिळणार कर्ज, ‘या’ बॅंकेची भन्नाट योजना..
आता शेतकऱ्यांना फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS केल्यावर झटपट कर्ज (Agriculture Loan) मिळणार आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ही योजना सुरू केली आहे. बँकांनीही शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाची प्रक्रिया सोपी केली आहे. पंजाब नॅशनल बँकेने शेतकऱ्यांना मिस्ड कॉलवरच कर्ज उपलब्ध करून देण्याचा दावा केला आहे. पीएनबीने (PNB BANK) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाच्या…
