‘या’ वयातील लोकांना दारू पिण्याच्या धोका जास्त..!

‘या’ वयातील लोकांना दारू पिण्याच्या धोका जास्त..!

वैद्यकीय जर्नल द लॅन्सेटने प्रकाशित केलेल्या या अभ्यासात कोणत्या वयोगटातील लोकांना अल्कोहोलच्या सेवनामुळे नुकसान होऊ शकते आणि कोणत्या वयोगटातील लोकांना विशिष्ट प्रमाणात मद्यपान केल्याने फायदा होऊ शकतो याचे सविस्तर वर्णन केले आहे. आजच्या काळामध्ये अनेकजण दारूचे सेवन करतात. जास्त प्रमाणत दारू पिणे आरोग्यास हानीकारक ठरू शकते असा वैधानिक इशाराही दारूच्या बाटलीवर लिहिलेला असतो आणि तज्ज्ञांनीही…