महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती, ‘या’ सार्वजनिक ठिकाणांचा समावेश
राज्यातील कोरोनाच्या वाढती रुग्ण संख्या पाहता राज्य सरकारने नागरिकांना मोकळी जागा सोडून इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्याच्या आदेशांसह अन्य काही सूचना जारी करतांना आता ‘रेल्वे, बस, कार्यालये, सिनेमागृह, सभागृह, रुग्णालये, महाविद्यालये, शाळा यांसारख्या सार्वजनिक…
