या 5 चुकांमुळं मुलांच्या मनामधून आई-वडील उतरतात; त्यामुळे अशा गोष्टींची नेहमी घ्यायला हवी काळजी
आपल्या अपत्यांना चांगले संस्कार व चांगल्या सवयी लावणं ही प्रत्येक आई वडिलांचे कर्तव्य आहे. आपल्या मुलांच्या वागण्याने कोणाचे मन दुखावले जाऊ नये, यासाठी पालक नेहमीच प्रयत्नशील असतात. आपले मुले जेव्हा चुकीची वागतात तेव्हा सर्व प्रथम पालकांनाच दोषी ठरवले जाते, पालकांनी मुलाला काही शिकवलं नसेल, असे म्हटलं जातं. मुलं ही मुलं असली तरी त्यांना योग्य-अयोग्य यातील…
