राज ठाकरेंच्या तिसऱ्या सभेचा टीझर मनसे कडून समोर; तर राज ठाकरेंच्या सभेला परवानगी न देण्याची भारतीय दलीत पँथरची मागणी.
एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून १ मे रोजी होणाऱ्या सभेची जय्यत तयारी सुरू असताना मराठवाडा सांस्कृतीक मंडळ बुक करण्यात आले आहे. आणि सभेला परवानगी मिळावी म्हणून पोलिस आयुक्त यांच्याकडे आज अर्ज सुद्धा दाखल करण्यात आला असतानाच या सभेला विरोध दर्शवत भारतीय दलीत पँथरच्या पदाधिकाऱ्यांनी देखील सभेला परवानगी नाकारण्याबाबतचा अर्ज पोलीस आयुक्तांना दिला आहे. औरंगाबाद शहरामध्ये…