राज्यातील मुलींना मिळणार मोफत सायकल, शासनाचा निर्णय जाहीर..
राज्यातील 8वी ते 12वीचे शिक्षण घेत असलेल्या मुलींना सायकल खरेदी करण्यासाठी मानव विकास कार्यक्रम अंतर्गत अनुदान दिले जाणार आहे. काय आहे सायकल वाटप योजनेची वैशिष्ट्येCycle Vatap Yojana Features ● मोफत सायकल वाटप योजना ही महाराष्ट्र शासनाकडून सुरु करण्यात आलेली आहे.● फक्त गरजू मुलींनाच इयत्ता 8वी ते 12वी पर्यंतच्या शालेय शिक्षणामधील कोणत्याही टप्प्यामध्ये सायकल खरेदी करण्यासाठी…