लवकरच ७२३१ पदांसाठी पोलीस भरती होणार : दिलीप वळसे पाटील..
राज्यातील ७२३१ पदांसाठी पोलीस भरती येत्या काही दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली. राज्यातील ५२९७ पदांसाठी पोलीस भरती अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. काही ठिकाणी उमेदवारांना नियुक्ती आदेश जारी करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर, काही ठिकाणी मुलाखती सुरू आहेत. त्यामुळे येत्या…