राज ठाकरेंचा मुस्लिम वेशभूषेतला फोटो अंबादास दानवेंकडून शेअर, शिवसेना आणि मनसेत फेसबुक वॉर..
काल मुंबई येथे गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरें यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलतांना विरोधकांवर कडाडून टीका केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींमध्ये वाजवल्या जाणाऱ्या लाऊडस्पीकर विरोधात वादग्रस्त वक्तव्य करून वातावरण अधिक तापवले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्क येथील जाहीर सभेला संबोधित करताना मशिदींतील लाऊडस्पीकरचा वापर बंद न केल्यास मशिदीबाहेरी…
