राज ठाकरेंची सभा उधळण्यावर भीम आर्मी ठाम ; कार्यकर्ते औरंगाबादमध्ये दाखल.

राज ठाकरेंची सभा उधळण्यावर भीम आर्मी ठाम ; कार्यकर्ते औरंगाबादमध्ये दाखल.

औरंगाबाद शहरात आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. राज ठाकरे आज कुणाला टार्गेट करणार? आजच्या सभेत काय बोलणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. आज होणाऱ्या सभेला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी पण ही सभा उधळण्यावर भीम आर्मी ठाम आहे. तर दुसरी कडे “राज ठाकरेंची आजची सभा ऐतिहासिक होईल,” असा विश्वास…