राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देताना पोलीस म्हणाले; माणसं करा पंधरा हजार गोळा, पण अटी पाळाव्या लागतील सोळा.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र परवानगी देत असताना पोलिसांनी 16 अटी-शर्ती लावल्या आहेत. यातील मुख्य म्हणजे या सभेसाठी 4:30 ते रात्री 9:45 पर्यंतचा वेळ देण्यात आला असून वंश, जात, भाषा आणि वर्ण या विषयावर कुणीही टिपणी करू नये असे आदेशित करण्यात आले आहे. 15 हजार लोकांपेक्षा जास्त जणांना सभेत…
