राज ठाकरेंच्या सभे विरोधात केलेली याचिका न्यायालयाने फेटाळत याचिकार्त्याला ठोठावला १ लाखांचा दंड

राज ठाकरेंच्या सभे विरोधात केलेली याचिका न्यायालयाने फेटाळत याचिकार्त्याला ठोठावला १ लाखांचा दंड

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे १ मे २०२२ रोजी होणारी जाहीर सभा सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये चर्चेत आहे. आधी सभेला परवानगी मिळवण्यावरून वाद सुरू होता. आता परवानगी मिळाल्यानंतर सभेला विरोध केला जात असून पोलिसांनी घातलेल्या अटींची अंमलबजावणी आणि जातीय तेढ निर्माण होण्याच्या मुद्द्यावरून आक्षेप घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद खंडपीठासमोर दाखल केलेली जनहित…