राज ठाकरे यांचे औरंगाबाद मध्ये जंगी स्वागत; क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या स्मारका समोर झाले नतमस्तक..

राज ठाकरे यांचे औरंगाबाद मध्ये जंगी स्वागत; क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या स्मारका समोर झाले नतमस्तक..

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे औरंगाबाद मध्ये ५.१५ वाजेच्या सुमारास आगमन झाले असता ढोल ताश्यांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना अभिवादन केल्यानंतर राज ठाकरे यांचा ताफा पुढे रवाना झाला. राज ठाकरे दुपारी पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले असता घोडेगाव येथे त्यांच्या ताफ्याला अपघात झाला. यात काही गाड्यांचे नुकसान झाले,…