रेल्वेत 1659 जागांसाठी मेगाभरती; कोणतीही परीक्षा नाही; जाणून घ्या डिटेल्स…!
उत्तर मध्य रेल्वे मध्ये लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. (Railway Recruitment Cell North Central Railway) यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. (North Central Railway Recruitment 2022) फिटर, बिल्डर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेंटर यासह अनेक पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख…