रेल्वेत 1659 जागांसाठी मेगाभरती; कोणतीही परीक्षा नाही; जाणून घ्या डिटेल्स…!

उत्तर मध्य रेल्वे मध्ये लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. (Railway Recruitment Cell North Central Railway) यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. (North Central Railway Recruitment 2022) फिटर, बिल्डर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेंटर यासह अनेक पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2022 असणार आहे.

या पदांसाठी होणार भरती (Railway Recruitment)

  • वेल्डर (Welder)वाईंडर (Armature Winder)म
  • शिनिस्ट (Machinist)
  • कार्पेंटर (Carpenter)
  • इलेक्ट्रिशियन (Electrician)
  • पेंटर (Painter)
  • मेकॅनिक (Mechanic)
  • IT सिस्टम मेकॅनिक (Information & Communication Technology System maintenance)
  • वायरमन (Wireman)
  • एकूण जागा – 1659

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (Railway Recruitment)

▪️वेल्डर (Welder) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलेले असणे आवश्यक असून अर्जाच्या अटी पूर्ण असणं आवश्यक आहे.
▪️वाईंडर (Armature Winder) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलेले असणे आवश्यक असून अर्जाच्या अटी पूर्ण असणं आवश्यक आहे.
▪️मशिनिस्ट (Machinist) – अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अर्जाच्या अटी पूर्ण असणं आवश्यक आहे.

▪️कार्पेंटर (Carpenter) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलेले असणे आवश्यक असून अर्जाच्या अटी पूर्ण असणं आवश्यक आहे.
▪️इलेक्ट्रिशियन (Electrician) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलेले असणे आवश्यक असून अर्जाच्या अटी पूर्ण असणं आवश्यक आहे.
▪️पेंटर (Painter) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलेले असणे आवश्यक असून अर्जाच्या अटी पूर्ण असणं आवश्यक आहे.

▪️मेकॅनिक (Mechanic) -या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलेले असणे आवश्यक असून अर्जाच्या अटी पूर्ण असणं आवश्यक आहे.
▪️IT सिस्टम मेकॅनिक (Information & Communication Technology System maintenance) – अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलेले असणे आवश्यक असून अर्जाच्या अटी पूर्ण असणं आवश्यक आहे.
▪️वायरमन (Wireman) –या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलेले असणे आवश्यक असून अर्जाच्या अटी पूर्ण असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक (Railway Recruitment)

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

कसं करालं अप्लाय (Railway Recruitment)

  • अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://rrcpryj.org ला भेट द्या.
  • आता अप्रेंटिस भरतीसाठी अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
  • एक नवीन विंडो उघडेल, ज्यामध्ये उमेदवारांना विनंती केलेली माहिती प्रविष्ट करून नोंदणी करावी लागेल.
  • आता क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा आणि अर्ज भरा.
  • त्यानंतर संबंधित कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा.

इतर माहिती.. (Railway Recruitment)

वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
अर्ज शुल्क : 100 रूपये.
पगार : 18000 ते 56,900 रूपये‌.
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑगस्ट 2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!