रेशन घेण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, उचललं मोठं पाऊल..
अनेक दुकानदार हे मापात पाप करतात. यामध्ये शिधावाटप (रेशन) दुकानदार सुद्धा मागे नाहीत. अनेक शिधावाटप (रेशन) दुकानदार हे कार्डधारकांची नजर चूकवुन काटा मारताच असतात. मात्र आता हे रेशन दुकानदारांचे मापात पाप करने आता बंद होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून रेशन घेण्यासाठी नवा नियम बनवला आहे. शिधावाटप दुकानातील गैरव्यवहार रोखण्यासाठी रेशन दुकानांवर…