साक्षात मृत्यू कॅमेऱ्यात कैद; लग्नात गाणे गात असतानाच गायिकेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल..
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यामधला सुखद आणि महत्त्वाचा क्षण असतो. लग्न समारंभात नाच-गाण्यांचे कार्यक्रम होतात. वऱ्हाडी मंडळी तल्लीन होऊन नाचतात. परभणीमध्ये सुद्धा DJ च्या तालावर अशाच एका लग्नाची मिरवणूक सुरु होती. मिरवणुकीमध्ये जल्लोष सुरु होता. DJ च्या संगीतावर एक महिला “खेळताना रंग बाई होळीचा..” हे गाणं गात असतानाच अचानक गाणं थांबलं आणि गाणे गाणारी महिला जागीच…