लालपरी आता नव्या रुपात; ST ची पहिली इलेक्ट्रीक बस ‘शिवाई’ आजपासून धावणार..
प्रदुषण कमी करण्यासाठी वाहन क्षेत्रामधील सर्वाधिक मोठा सार्वजनिक उपक्रम असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये लवकरच पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस शिवाई दाखल होणार आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी अशी बिरूद मिरावलेली ‘लालपरी’ म्हणजेच एस-टी बस आज दि. १ जून २०२२ रोजी अमृत-महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. या दिनाचे औचित्य साधून एस-टी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या पहिल्या ‘शिवाई’…