लेबर कॉलनीत ३३८ घरांवर बुलडोझर, नागरिकांना अश्रू अनावर; प्रशासनाची कारवाई
औरंगाबाद शहरातील लेबर कॉलनीवर प्रशासनाकडून आज सकाळी ६ वाजल्यापासून कारवाईला सुरुवात झाली आहे. मागील ३० वर्षाहून अधिक काळ याठिकाणी लोक वास्तव्यास होते. या तोडक कारवाईमुळे लेबर कॉलनी परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. लेबर कॉलनीतील ७० टक्के सदनिका मंगळवार सायंकाळपर्यंत रहिवाशांनी स्वत:हून रिक्त केल्या. लेबर कॉलनी सोडताना अनेक…
