Uniform Civil Code: लोकसभेसाठी मोदी सरकार बाहेर काढणार त्यांचा हुकमी एक्का! समान नागरी कायद्याबद्दल मोठी अपडेट..
लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रामधील मोदी सरकार आता आपला हुकमी चूनावी एक्का बाहेर काढण्याच्या तयारीमध्ये आहे. त्या हुकुमी एक्काप्रमाणे, देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरु देखील करण्यात आल्या असून याकरिता केंद्रीय कायदा मंत्रालयाने ३० दिवसांच्या आत नागरिकांकडून त्यांची मते मागवण्यात येत आहेत. भारताच्या २२व्या विधी आयोगाने परत एकदा समान नागरी कायद्यावर नागरिकांची…
