Cast validity certificate: विद्यार्थ्यांनो, जात-वैधताची काळजी नको! १५ दिवसांच्या आत मिळेल जातवैधता प्रमाणपत्र; ‘ही’ कागदपत्रे जोडून ‘असा’ करा अर्ज…
Cast validity certificate : १०वी-१२वी परीक्षेनंतर आता पुढच्या प्रवेशासाठी विद्यार्थी कागदपत्रांची जुळवा-जुळव करीत आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी कसलीही अडचण येऊ नये याकरिता जात पडताळणी समिती तर्फे आता मात्र १५ दिवसांच्या आत जात-वैधता प्रमाणपत्र दिले जात आहे. जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी असा करा अर्ज..जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम www.bartyvalidity.gov.in आणि www.ccvis.com…