विनायक मेटे यांचं अपघाती निधन..! मराठा आंदोलनाचा आवाज काळाच्या पडद्याआड..
Accidental death of Vinayak Mete..! शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांचे रस्ता अपघातात निधन झाले. आज रविवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वर खोपोलीजवळ एसयूव्ही कारमधून मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला. शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांचा रविवारी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ कार अपघातात मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्रातील रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिली. आज मराठा समन्वय समितीची बैठक…
