Vij Bill Mafi Maharashtra | शेतकऱ्यांचे सरसकट वीजबिल माफ होणार, शिंदे सरकारचा मोठा निर्णय
Vij Bill Mafi Maharashtra: अनेकवेळा असे होते की, वीजबिल थकल्याने महावितरणने कनेक्शन तोडले. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी देण्यासाठी पुरवठा बंद होतो. शेतीमध्ये पहिलाच भरपूर खर्च लागतो आणि त्यामध्ये हे वीजबिल.. कारण शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, पेरणी, खुरपणी, काढणी तसेच अजून बऱ्याच गोष्टी आहे, ज्यामुळे खर्च चांगलाच लागतो. वीजबिल संबंधित शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. याबाबत…