Vij Bill Mafi Maharashtra | शेतकऱ्यांचे सरसकट वीजबिल माफ होणार, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Vij Bill Mafi Maharashtra
Vij Bill Mafi Maharashtra

Vij Bill Mafi Maharashtra: अनेकवेळा असे होते की, वीजबिल थकल्याने महावितरणने कनेक्शन तोडले. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी देण्यासाठी पुरवठा बंद होतो‌. शेतीमध्ये पहिलाच भरपूर खर्च लागतो आणि त्यामध्ये हे वीजबिल.. कारण शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, पेरणी, खुरपणी, काढणी तसेच अजून बऱ्याच गोष्टी आहे, ज्यामुळे खर्च चांगलाच लागतो.

वीजबिल संबंधित शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. याबाबत उद्योग उर्जा व कामगार विभागाकडून 19 ऑक्टोबर 2022 रोजी शासन निर्णय देखील काढण्यात आलेला आहे. या शासन निर्णयात वीजबिल सरसकट माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राज्य सरकार महावितरण कंपनीला अनुदान वितरित केले आहे. (Vij Bill Mafi News Marathi)

राज्यातील अनुसूचित जाती व जमातीतील कृषीपंप धारक तसेच वैयक्तिक लाभार्थ्यांना वीजबिल दरात सवलत देण्यासाठी आदिवासी विभागाकडून वीज पुरवठा करण्यात येतो. वीज दरात सवलत देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून 2023 करिता महावितरण कंपनीला 200 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे.

Vij Bill Mafi तसेच महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांनी आदिवासी विकास विभागाच्या घटक कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना वीज दरात सवलत देण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला असून यासाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. (Krushi Vij Bill Mafi Yojana)

Vij Bill Mafi Maharashtra वीजबिल सरसकट माफ होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. शेतकऱ्यांची वीजबिल भरण्याची कटकट यावेळी मिटली आहे. पुन्हा आता शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन सुरू केल्या जाईल.

vij bill mafi आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल की, कोणत्या शेतकऱ्यांचे सरसकट वीजबिल माफ होणार आहे. कोणते शेतकरी सरसकट वीजबिल माफीसाठी ठरणार आहेत हे जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या ‘येथे क्लिक करा’ या पर्यायावर क्लिक करा. (msedcl bill payment)

या शेतकऱ्यांचे सरसकट वीजबिल माफ होणार त्यासाठी येथे क्लिक करा


👉👉 येथे क्लिक करा 👈👈


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!