Flat For Sale

विक्री वार्ता

पिसादेवी येथील NA 44, 2 bhk, Residential flat
विक्रीसाठी उपलब्ध

🔸 फ्लॅटची वैशिष्ट्ये

👉🏼 Saleable Area – 709 sqft
👉🏼 2nd floor
👉🏼 पश्चिम दिशेला दार (पश्चिमाभिमुखी)
👉🏼 प्रशस्त पार्किंग व्यवस्था
👉🏼 शांत व स्वच्छ परिसर

👉🏼 प्रोफेशनल, सभ्य व सुसंस्कृत रहिवासी असल्याने सुसह्य रहिवास
👉🏼 समोरच गार्डनसाठी मोकळी जागा व मुलांच्या खेळण्याची व्यवस्था
👉🏼 समोरच स्पोर्ट अकॅडमी, दुकाने व शाळा इ. सुविधा उपलब्ध
👉🏼 पाण्यासाठी नळ आणि बोअर अशा दोन्ही सुविधा उपलब्ध

👉🏼 आंबेडकर चौक ते पळशी या पिसादेवी गावावरून जाणाऱ्या 150 ft रोडलगत असल्याने जाण्यायेण्याच्या दृष्टीने सोयीचा
👉🏼 bank valuation अधिक असल्याने 100% लोणही करता येईल.
👉🏼 बांधकाम वर्ष – 2017
👉🏼 अत्यंत माफक किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध असलेला एकमेव फ्लॅट

♦️ किंमत – ₹ 22 लाख

*Contact : 8007700030, 7972316333, 8007300016*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!