SBI Mudra Loan | व्यवसायासाठी मिळणार 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज, मोदी सरकारच्या योजनेबाबत जाणून घ्या..

PM Mudra Loan: व्यावसायिकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना सुरु केली.. या माध्यमातून व्यवसाय सुरु करण्यासाठी बॅंकांमार्फत स्वस्त दराने कर्जपुरवठा केला जातो. त्याच धर्तीवर नव्याने बिझनेस सुरु करणारांसाठी मोदी सरकारने पीएम मुद्रा योजना आणली.

देशातील तरुणांना व्यवसायासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध करुन देण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे.. pm mudra loan yojana पीएम मुद्रा योजनेतून कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. व्यावसायिकांना हे कर्ज दिले जाणार आहे..

किती कर्ज मिळणार? हे बघण्यासाठील येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

पीएम मुद्रा लोनसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!