Land Record | आजोबाची हडप केलेली जमीन अशी मिळवा परत, वाचा सविस्तर माहिती

Land Records Maharashtra: ग्रामीण शेती हा मुख्य व्यवसाय आहे. या शेतीसाठी अनेक घरात भांडणे होतात. हे वादविवाद दोन सख्ख्या भावासोबत देखील होतात. कारण एखादा भाऊ आपल्या नावावर जास्त जमीन नावावर करुन ठेवतो. गावातील वादाचा विषय म्हणजे शेतजमीन.. तुम्हाला एक आम्ही उदाहरण देणार आहोत, ज्यामध्ये आजोबाची जास्त जमीन नावावर केली.

एका गावातील गोष्ट आहे. आजोबांच्या नावावर जी जमीन होती त्या जमिनीचं अद्याप वाटप झालेलं नसते. श्यामला 3 भावंडे होते. Land Records maharashtra 7/12 आजोबा असताना त्यांच्या मोठ्या भावाने जास्त जमीन त्यांच्या नावावर करून घेतली. आता जमीन वाटप करताना ते देण्यास टाळाटाळ करत आहेत. अशा स्थितीत समान वाटप कसे होणार?

शेतकरी बांधवांनो असं जर घडलं असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. land records ज्यांनी आजोबाची अतिरिक्त जमीन स्वतःच्या नावावर केली असेल आणि तो देण्यास नकार देत असेल तरी देखील तुम्ही आजोबाची जमिन नावावर करुन समान वाटणी करु शकता. यासाठी कायद्यात तरतूद करण्यात आलेली आहे

land record maharashtra आजोबाची हडपलेली जमीन परत मिळवण्यासाठी काही कायदे आहेत. यासाठी तुम्हाला वादविवाद करण्याची गरज नाही. या कायद्याद्वारे हडप केलेली जमीन परत मिळवू शकता. चला तर या कायद्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

कलम 406 – काहीवेळा अनेक लोक त्यांच्यावरील विश्वासाचा चुकीचा फायदा घेतात. त्यावर ठेवलेल्या विश्वासाचा फायदा घेऊन जमीन किंवा इतर मालमत्तेचा हडपून घेतात. अशावेळी पीडित व्यक्ती या कलमाखाली आपली तक्रार नोंदवू शकते.

कलम 467 – जर एखाद्याची जमीन किंवा इतर मालमत्ता बनावट कागदपत्रे बनवून बळकावली गेली किंवा संपादित केली गेली, तर अशा परिस्थितीत पीडित व्यक्ती कलम 467 अंतर्गत तक्रार दाखल करू शकते. ही प्रकरणे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चालवतात. हा गुन्हा तडजोड करण्यासारखा नाही.

कलम 420 : या कलम अंतर्गत विविध प्रकारची फसवणूक आणि खोटेपणाशी संबंधित आहे. या कलमांतर्गत मालमत्ता किंवा जमिनीशी संबंधित वादात पीडित व्यक्ती तक्रार दाखल करू शकते. या कलमाद्वारे हडप केलेली जमीन परत मिळवू शकता.

land record maharashtra या तीन कलमांच्या साहाय्याने हडप केलेली किंवा बळकावलेली जमीन परत मिळवू शकता. यासाठी भांडणं करण्याची गरज नाही.


हे देखील वाचा –


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!