Driving License Online Apply | ड्रायव्हिंग लायसन्स घरबसल्या असे काढा

Driving License Apply Online: वाहन चालवण्याच्या परवान्याला ड्रायव्हिंग लायसन्स म्हणतात.. ड्रायव्हिंग लायसन्स देशभरात कुठेही वाहन चालवण्याची परवानगी देते. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 20 वर्षे पूर्ण असलेले व्यक्ती अर्ज करु शकतात. जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग नसेल आणि वाहन चालवताना ट्रॅफिक पोलिसाच्या हाती लागले तर दंड भरावा लागतो.

ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे म्हटले की, RTO ऑफिसमध्ये जावे लागते. मात्र, ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याच्या नियमांत बदल करण्यात आला आहे. ड्रायव्हिंग लायसन्स आता ऑनलाईन देखील काढता येणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी ‘आरटीओ’ ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. driving license Maharashtra

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओ ऑफिसच्या चकरा मारायचीही गरज नाही किंवा आपले काम करुन घेण्यासाठी एजंटचे हातही ओले करावे लागणार नाहीत. कारण, हे काम तुम्ही घरबसल्या करु शकता. ऑनलाईन पद्धतीने अगदी सहज ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करु शकता. Driving License Online Apply

ड्रायव्हिंग लायसन्स घरबसल्या काढण्यासाठी येथे क्लिक करा..

येथे क्लिक करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!