पीएम मुद्रा लोन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला https://www.mudra.org.in/mudra-kahaniyaan-v2/women.html या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. तसेच तुम्ही या योजनेची माहिती बॅंकेमध्ये देखील विचारू शकता. यानंतर तुम्हाला कर्ज उपलब्ध करुन दिल्या जाईल.