वीज पडण्यापूर्वी 15 मिनिटे अगोदर मिळेल सूचना; जीवितहानी टाळण्यासाठी ॲपचा होणार उपयोग..
येत्या काही दिवसामध्ये राज्यात मान्सूनचे आगमन होणार असून पावसाळ्यामध्ये ग्रामीण भागा बरोबरच शहरी भगतासुद्धा वीज पडण्याच्या घटना घडतात व त्यमध्ये जीवित व वित्तहानीही होत असते. अनेक वेळेस पावसापासून बचाव करण्याकरिता लोकं झाडाचा आश्रय घेतात. मात्र झाडावर वीज पडण्याची जास्त शक्यता असते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी वीज पडण्यापूर्वी पंधरा मिनिट अगोदरची स्थिती दर्शवणारे ॲप उपलब्ध झाले…