वैजापूर तालुक्यामध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी; वृद्धाला काठीने अमानुष मारहाण, भयावह घटनेचा व्हिडिओ व्हायरल..

औरंगाबाद जिल्ह्यामधील वैजापूर तालुक्यात असलेले बिलोनी या गावात दोन गटात शेत जमिनीच्या वादातून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. कुटुंबातील एका सदस्याने या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये शूट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे. दोन्ही गटातील लोकांनी काड्यांनी व शेतात पडलेल्या दगडानी एक दुसऱ्याला मारहाण केली. या मारहाण प्रकरणी दोन्ही…