वैजापूर रोडवर साप-मुंगुसाच्या लढाईचा ‘लाईव्ह’ थरार व्हायरल..!
साप आणि मुंगूस या दोघांचंही शत्रूत्व सर्वज्ञात आहे. हे दोघेही एकमेकांचे कट्टर शत्रू समजले जातात. हे दोन्ही प्राणी एकमेकांच्या समोर आले की त्यांच्यात प्राणघातक झुंज होणार म्हणजे होणारच यात तिळमात्र शंका नाही. अशाच एका झुंजीचा लाईव्ह थरार औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर रस्त्यावर पाहायला मिळाला. रस्त्याच्या मधोमध साप आणि मुंगूस यांच्यात झुंज सुरु झाली. विशेष म्हणजे या…
