वैद्यकीय क्षेत्रातील ‘या’ कोर्सनंतर होईल बंपर कमाई; सुरुवातीलाच मिळेल 12 लाखांचे पॅकेज…
बारावीनंतर तुम्ही वैद्यकशास्त्राच्या ‘या’ क्षेत्रात करिअर करू शकता.. वैद्यकशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ऍनेस्थेसियोलॉजी (भूलतज्ज्ञ) हा उत्तम करिअर पर्याय आहे. वैद्यकीय क्षेत्रातील हे एक प्रतिष्ठित आणि फायदेशीर क्षेत्र आहे ज्यासाठी विशेष प्रशिक्षण आवश्यक आहे. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या महत्त्वाच्या लक्षणांचे निरीक्षण करून शस्त्रक्रिया प्रक्रियेत भूलतज्ज्ञ महत्त्वाची भूमिका बजावतात. खरं तर, भूलतज्ज्ञ हा डॉक्टर असतो जो शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाला द्यावयाच्या औषधाचा…