व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिलांना मिळेल सरकारच्या ‘या’ पाच योजनांची मदत; नाही भासणार पैशांची कमतरता.
भारतामध्ये अनेक महिला उद्योजिका असून अनेक महिलांना स्वत:चा उद्योग सुरू करण्याची जिद्द आहे. व्यवसाय सुरू करण्याचा मार्ग महिलांसाठी खूपच कठीण आहे. म्हणूनच, महिला व्यावसायिकांच्या समर्पक गरजा पूर्ण करून त्यावर उपाय शोधणे ही काळाची गरज आहे. म्हणून देशातील महिलांना व्यवसायांसाठी चालना मिळावी म्हणून सरकारने महिलांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. जाणून घ्या सरकारच्या अशा पाच योजना…..
