नववर्षाच्या पूर्वसंध्येला गुंतवणूकदारांना गिफ्ट; अल्पबचतीत फायदा, व्याजदरात मोठी वाढ…
Small Savings Scheme: नववर्षाच्या पूर्वसंध्येला गुंतवणुकदारांसाठी मोठ्या आनंदाची बातमी समोर आली आहे. मोदी सरकारने एनएससी (NSC),, पोस्ट ऑफिसमधील मुदत ठेवी,, आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनांच्या व्याजदरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.. 👉🏻• हे नवे व्याजदर उद्या दिनांक 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार असून अर्थ मंत्रालयाच्या बैठकीमध्ये ( Finance Ministry) हा निर्णय जाहीर करण्यात…
