व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आता कुणालाही न समजता व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडता येणार…!
गेल्या काही वर्षांत व्हॉट्सॲपच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने, कोट्यवधी लोक त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात दररोज संवाद साधत आहेत. मात्र, या प्लॅटफॉर्मवर गोपनीयतेबाबत वाद निर्माण झाले असून व्हॉट्सॲप प्लॅटफॉर्मवरून यूजर्सचा डेटा लीक होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिग्नल आणि टेलिग्राम सारख्या मेसेजिंग ऍप्लिकेशन्सच्या वाढीचे सर्वात मोठे कारण म्हणजे हे प्लॅटफॉर्म…
