महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, व सुंगधित तंबाखू वाहतूक करणारी आयशर व्हॅन असा एकूण 52,15,200/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
दिनांक 06/05/2022 रोजी फर्दापुर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे, यांना त्यांच्या गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पोलीस ठाणे फर्दापुर हद्यीत जळगाव ते औरंगाबाद हायवे रोड ने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा व सुगंधित तंबाखु आयशर कंटेनर मध्ये चोरटी विक्री करण्यासाठी अवैध गुटखा, पान मसालाची वाहतुक केली जाणार असल्याची खात्रीलायक गोपणीय बातमी मिळाल्याने स.पो.नि….