औरंगाबादमध्ये तब्बल १५ दिवसांपासून नागरिकांना पिण्याचे पाणी नाहीये, शहरात भाजप कार्यकर्त्यांसह महिलांचा भव्य हंडा मोर्चा..
मागील काही दिवसापासून औरंगाबाद शहरातील सिडको-हडको भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची प्रश्न निर्माण झाला असून पंधरा दिवसांपासून या परिसरातील नळांना पाणी येत नाहीये. औरंगाबाद : शहरामधील सिडको परिसरामध्ये भाजपच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात भव्य हंडा मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चाला सिडको-हडको परिसमधील नागरिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती. मागील काही दिवसापासून औरंगाबाद शहरातील…
