शिक्षक भरतीबाबत मोठा निर्णय, आता ‘या’ प्रकारे होणार भरतीची सारी प्रक्रिया…!!
Teacher recruitment : राज्यामधील शिक्षक भरतीसाठी उत्सुक असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे.. राज्यामध्ये 2012 मध्ये शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली होती, त्यामुळे राज्यातील शासकीय शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त झाली होती. आणि राज्यातील उमेदवार सुद्धा सातत्याने शिक्षक भरतीची मागणी करत होते. त्याचीच दखल घेऊन राज्य सरकारने 2019 मध्ये 12000 शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला….
