शेअर बाजारात ब्लॅक मंडे, गुंतवणूकदार आडवे; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे तब्बल सात लाख कोटींचा चुराडा..
भारतीय शेअर बाजारासाठी आजचा सोमवार हा खऱ्या अर्थाने ब्लॅक मंडे ठरला. शेअर बाजारामध्ये आज मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. आज एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे तब्बल सात लाख कोटींचा चुराडा झाला आहेत. दलाल स्ट्रीटवर सेन्सेक्समध्ये आज सुमारे तीन टक्क्यांची मोठी घसरण झाली असून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांकरीता हा मोठा धक्का असल्याचं दिसून आलंय. अमेरिकेमध्ये महागाईच्या उच्चांकाचा भारतीय…