शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासनाच्या ‘या’ योजनेच्या लाभार्थ्यांना लागली लॉटरी, कसे कराल चेक..!
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या तर्फे शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला असून त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.. शासनाच्या या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा, याकरीता शासनाने ‘महाडीबीटी’ पोर्टल सुरु केले आहे. कोणत्याही कृषी योजनाचा लाभ घेण्याकरीता शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो. मागील काही…
