शेतात ‘डीपी’ उभारल्यास खरंच मिळतो का मोबदला.? काय आहे नियम..
शेतामध्ये उभारलेल्या ट्राॅन्सफाॅर्मरमुळे (डिपी) शेतकऱ्यांची बरीच जमीन पडीक पडून राहते, आणि त्यावर त्यांना कोणतेही पीक घेता येत नाही. याशिवाय, वीज कंपनीतर्फे देखील शेतकऱ्यांना कोणताही मोबदला दिला जात नसल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते, आणि त्यामुळे शेतामध्ये विज वाहिण्यांसाठी अथवा डीपीसाठी मोबदल्याची काही तरतूद आहे का, जाणून घेऊ या सविस्तर. काय आहे नियम?महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी…
