सतत राग येऊन चिडचिड होते का? तर मग ‘या’ टीप्स फॉलो करा.
दोन क्षणांचा राग प्रेमाने भरलेल्या नात्याला तडा देतो आणि जेव्हा भानावर येतो तेव्हा वेळ निघून जातो. अनेक वेळा अति रागामुळे मोठे नुकसान होते आणि त्याची भरपाई आयुष्यभर होऊ शकत नाही. असा विनाकारण राग किंवा चिडचिड अनेकदा नवरा- बायको, आई-वडील आणि मुलांमध्ये प्रेमसंबंध कमी करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया राग आणि चिडचिडेपणावर मात करण्याचे…