सम-लैंगिक संबंधातून मारहाण करून कक्षसेवकाची हत्या, व्हिडिओ बनवून पैशासाठी ब्लॅकमेल केले; 7 जणांवर गुन्हा दाखल..
बुलढाणा : जिल्ह्यातील धामणगाव बढे येथील श्रीराम शेळके या 47 वर्षीय कक्षसेवकाचा समलैंगिक संबंधातून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा शहर पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या हत्या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हत्या करणाऱ्या 7 आरोपींना अटक करण्यात आली असून श्रीराम पांडुरंग शेळके असे खून झालेल्या कक्षसेवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुलडाणा येथे…