समुद्रात उसळलेल्या लाटेत 8 जण गेले वाहून..! 8 पैकी 3 जण सांगली जिल्ह्यातले..
ओमान : प्रत्येक गोष्टीची स्वतःची मर्यादा असली पाहिजे, मग ते अन्न असो वा इतर काही… जर काही अतिरेक केले तर ते घातक ठरू शकते. हा मुद्दा सिद्ध करणारे एक प्रकरण समोर आला आहे. जिथे सेल्फी काढण्याच्या हव्यासापोटी लोक समुद्राच्या किनाऱ्याच्या इतक्या जवळ आले की अचानक आलेल्या मोठ्या लाटेत 8 जण वाहून गेले. या लाटेमध्ये समुद्रात…
